Sunday, 14 July 2013

कावळा Vs ब्राह्मण:भन्नाट विनोद

एकदा एका कावळ्याने ब्राह्मणाच्या डोक्यावर शी केली...

ब्राह्मण (वर बघून चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?

कावळा (खाली बघून) : तू चड्डीतच करतो का रे

काव काव काव

-पिँडिवरचा कावळा
>